व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमुळे जीवन बदलतं

जॉनी आणि गिडीयन: एकेकाळचे शत्रू, आता मित्र झाले

जॉनी आणि गिडीयन: एकेकाळचे शत्रू, आता मित्र झाले

दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदाच्या काळात जॉनी आणि गिडीयन हे एकमेकांच्या विरोधात असलेल्या पक्षाचं समर्थन करायचे, आणि ते एकमेकांचे शत्रू होते. पण यावर त्यांनी कशी मात केली आणि मित्र बनले ते पाहा.