सावध राहा! क्र. १ २०१६ | घरात शांती कशी टिकवाल?

तुमच्या घराला तुम्ही लढाईच्या मैदानातून शांतीचं ठिकाण बनवू शकता

मुख्य विषय

कुटुंबात भांडणं—का होतात?

या लेखात उल्लेख करण्यात आलेले वाद आणि तुमच्या घरातील परिस्थिती सारखीच आहे का?

मुख्य विषय

घरातील भांडणं आपण कशी टाळू शकतो?

या लेखात दिलेल्या सहा गोष्टी केल्यानं घरात शांतीचं वातावरण तयार होईल.

मुख्य विषय

घरातील शांती तुम्ही कशी टिकवून ठेवू शकता?

जिथं शांती नाही तिथं शांती आणण्यासाठी बायबलमधील मोलाचा सल्ला लागू केल्यानं मदत होईल का? ज्यांनी तो सल्ला लागू केला ते काय म्हणतात ते वाचा.

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

एकमेकांशी जुळवून घेणं

तुमचं आणि तुमच्या सोबत्याचं जुळतच नाही, असं तुम्हाला कधी वाटलं आहे का?

कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र आजारी पडतात तेव्हा . . .

डॉक्टरांकडे फेऱ्या मारणं आणि हॉस्पिटलमध्ये राहणं यामुळं खूप ताण पडू शकतो. तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाइकाला कठीण प्रसंगातून निभावण्यास कशी मदत करू शकता?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

मुलांची योग्य प्रशंसा कशी कराल?

मुलांची योग्य प्रकारे प्रशंसा केल्यानं चांगले परिणाम दिसून आले आहेत.

बायबल काय म्हणतं?

जगाचा अंत

नेमक्या कोणत्या ‘जगाचा’ अंत होईल? तो कसा आणि केव्हा होईल?

उत्क्रांती की निर्मिती?

जखमा भरून काढण्याची शरीराची किमया

एक नवीन प्लास्टिक बनवण्यासाठी शास्त्रज्ञ शरीराच्या या क्षमतेची नक्कल कशा प्रकारे करत आहेत?