सावध राहा! एप्रिल २०१५ | देव खरंच आहे का? हे जाणून तुम्हाला काय फायदा होईल?

याचं सविस्तर उत्तर जाणून तुम्ही अवाक व्हाल.

मुख्य विषय

देव खरंच आहे का? हे जाणून तुम्हाला काय फायदा होईल?

अनेकांच्या मते, अनुत्तरित किंवा फारसं महत्त्व नसलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरामुळं खरंच काही फरक पडतो का?

उत्क्रांती की निर्मिती?

मधमाश्यांचं पोळं

अशी कोणती गोष्ट मधमाश्यांना आधीपासूनच माहीत होती जी गणिताच्या अभ्यासकांनी १९९९ मध्ये सिद्ध केली?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

रागावर ताबा कसा मिळवाल?

बायबलवर आधारित असलेले पाच मार्ग तुम्हाला रागावर ताबा मिळवण्यास मदत करू शकतात.

बायबल काय म्हणतं?

देवाला आपलं दुःख कळतं का?

देवाला आपल्या दुःखाबद्दल आणि आपल्यावर येणाऱ्या संकटांबद्दल काय वाटतं?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

सासूसासऱ्यांशी कसं जुळवून घ्याल?

सासूसासऱ्यांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ नये म्हणून तीन गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

बायबल काय म्हणतं?

जुगाराबद्दल देवाला काय वाटतं?

निव्वळ करमणूक?

उत्क्रांती की निर्मिती?

पंखांचं विलक्षण टोक

त्याची नक्कल करून इंजिनियर्सनी केवळ एका वर्षात ७६० कोटी लिटर इंधनाची बचत केली आहे.

इतर ऑनलाईन फीचर्स

नेहमी माफ करा

कोणी तुमच्यासोबत वाईट वागलं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे?