२०१८-२०१९ विभागीय संमेलन​—विभागीय पर्यवेक्षकासोबत

या संमेलनात सादर केले जाणारे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी या कार्यक्रम पत्रिकेचा उपयोग करा. या संमेलनाचं शीर्षक आहे ‘हिंमत दाखवा!’

हिंमत दाखवा!

हिंमत दाखवणं आपल्यासाठी कठीण का बनू शकतं आणि हे विकसित करण्यासाठी आपल्याला कुठून मदत मिळू शकते?

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

कार्यक्रमादरम्यान पुढील प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.