२०२०-२०२१ विभागीय संमेलन कार्यक्रम​—⁠विभागीय पर्यवेक्षकांसोबत

तुमच्या क्षेत्रात होणाऱ्‍या विभागीय संमेलनात सादर केले जाणारे विषय पाहण्यासाठी या कार्यक्रम पत्रिकेचा उपयोग करा. या संमेलनाचा विषय आहे “यहोवाचं मन आनंदित करा!”

यहोवाचं मन आनंदित करा!

विभागीय पर्यवेक्षकांसोबत होणाऱ्‍या संमेलन कार्यक्रमाच्या सकाळच्या आणि दुपारच्या सत्राचा आराखडा.

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

या प्रश्‍नांची उत्तरं संमेलन कार्यक्रमादरम्यान दिली जातील.