२०१८ अधिवेशन कार्यक्रम धैर्यवान व्हा! शिर्षक असलेल्या २०१८ सालच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाची कार्यक्रम पत्रीका. शुक्रवार आजचा कार्यक्रम यहोशवा १:७ वर आधारीत आहे. तिथे म्हटलं आहे ‘खंबीर हो आणि खूप हिंमत धर.’ शनिवार आपण न घाबरता देवाचं वचन इतरांना कसं सांगू शकतो? रविवार भविष्यात होणाऱ्या घटनांना तोंड देण्यासाठी देवाच्या लोकांना धैर्य लागेल.