व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आनंदाचा संदेश”! (२०२४ अधिवेशनाचं गीत)

“आनंदाचा संदेश”! (२०२४ अधिवेशनाचं गीत)

(लूक २:१०)

  1. १. संदेश आनंदाचा,

    मिळाला साऱ्‍यां.

    सरत्या राती आला एकुलता!

    आशा दीन लोकां,

    की तारेल मसीहा!

    (कोरस)

    संदेश, हा संदेश​—

    की याहचा प्रकाश,

    आला तो जगात!

    संदेश, हा संदेश,

    सांगा सर्वांना!​—

    येशू हाच जीवन,

    सत्य, मार्ग खरा!

  2. २. त्याच्या राज्याचा पाया,

    नीती नि दया.

    राहील ते कायम टिकून सदा!

    सर्वकाळाचं

    देईल जीवन आम्हा!

    (कोरस)

    संदेश, हा संदेश​—

    की याहचा प्रकाश,

    आला तो जगात!

    संदेश, हा संदेश​—

    सांगा सर्वांना!

    येशू हाच जीवन,

    सत्य, मार्ग खरा!

    (कोरस)

    संदेश, हा संदेश​—

    की याहचा प्रकाश,

    आला तो जगात!

    संदेश, हा संदेश​—

    सांगा सर्वांना!

    येशू हाच जीवन,

    सत्य, मार्ग खरा!