व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

पहिली भेट *

प्रश्‍न: पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपण आनंदी राहू शकतो असं तुम्हाला वाटतं का?

वचन: इब्री १३:५

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आहे त्यात समाधानी राहणं का चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं?

पुनर्भेट *

प्रश्‍न: आहे त्यात समाधानी राहणं का चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं?

वचन: इब्री १३:१८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: समाधानी आणि प्रामाणिक राहिल्यामुळे आपल्याला आनंदी राहायला कशी मदत होते?

^ ^ तुमच्या क्षेत्रातली परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही सुरुवातीचा आणि शेवटचा प्रश्‍न तसंच प्रात्यक्षिकाचं सेटींग बदलू शकता.